Dictionaries | References म मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें Script: Devanagari Meaning Related Words मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण एखादें काम करावयास जात असतां वाटेंत मांजर आडवें गेल्यास कार्य होत नाहीं अशी समजूत आहे. याकरितां थोडें मागें परतून पुन्हा चालूं लागावें. एखादा अडथळा आल्यास थोडें थांबून कामास पुन्हां लागावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP