Dictionaries | References म मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते Script: Devanagari Meaning Related Words मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मांजर कोठेंहि गेलें तरी परत आपल्या घरी नेमकें येतेंत्याचप्रमाणें कुत्रा अनेक दिवसांनीहि ओळखीच्या माणसांस ओळखूं शकतो. स्वभावदर्शक म्हण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP