Dictionaries | References

मांडी देणें

   
Script: Devanagari

मांडी देणें     

मृत्यूसमयीं मुलगा किंवा तसाच वारस किंवा आधारभूत असलेल्यानें मांडीवर डोकें घेतलें म्हणजे मरणारास निचिंती वाटते. मांडी देणारा आपण जबाबदारी घेतली असें दर्शवितो. ‘ वृद्ध व्याकूळ होतां मांडी द्यायसि या समीप रहा । ’ -मो उद्योग १२.७०. ‘ मी चुकलें असेन - अपराध केले असतील - ते आतां विसरा. आणखी मला मांडी द्या, म्हणजे मी सुखाची मरेन. ’ -पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP