Dictionaries | References

मागचा

   
Script: Devanagari
See also:  मागला , मागील

मागचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Anterior, antecedent, of a time preceding some other time. 2 Hinder, posterior, of a place behind some other place.
māgacā & मागला & मागील. Add:--3 Posterior or subsequent, following in time; as मागचा खर्च, मागची युक्ति.

मागचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Anterior; posterior, hinder.

मागचा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  पाठीकडे असणारा   Ex. घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे
MODIFIES NOUN:
भाग
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
मागला मागील पाठीमागचा
Wordnet:
asmপিছফালৰ
bdउननि
benপশ্চাদ্ভাগ
gujપાછલું
hinपश्च
kanಹಿಂದಿನ
kasپٔتیُم
kokफाटलें
malപിന്ഭാഗത്തെ
mniꯃꯅꯤꯡ꯭ꯊꯪꯕ
nepपछिल्लो
oriପଛ
panਪਿਛਲਾ ਭਾਗ
sanपश्चवर्तिन्
tamபின்பக்கமான
telవెనుకఉన్న
urdپچھلا , پچھواڑا , پشت
See : गत, पूर्वीचा

मागचा     

वि.  
पूर्वीचा ; पूर्वकालीन .
पाठीमागचा ; पश्चात भागीं असणार्‍या जागचा .
काळानें मागून येणारा . उदा० मागंचा जमाखर्च ; मागची युक्ति . [ मागें ] म्ह०
येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या = पुष्कळ दिवस शिकविलें तरी मूळची संवय , खोडसोडीत नाहीं उद्देशून अशास म्हणतात .
येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या .
०पाय  पु. उतार ; मागें येणें ; कमी होणें ( रोग , दुखणें इ० ). मागल्या पायी क्रिवि . न थांबतां परतून ; लवकर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP