Dictionaries | References

मागी

   
Script: Devanagari

मागी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Asking a girl in marriage.

मागी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Asking a girl in marriage.

मागी     

 स्त्री. ( राजा . )
मागणी अर्थ १ पहा .
शोध . - शर .
संबंध ; संदर्भ . दूर टेली कथेची मागी । - एभा ११ . ६९० .
आचरण ; मार्ग . आमची मागी अति शुद्ध । - एभा २९ . ८९ .
संबंध ; विचारसरणी . हें अतर्क्य तर्केना मागी । - एभा २२ . ४११ .
मार्ग ; पत्ता ; मागमूस . अतियत्नें लक्षिलीं न वचेचि मागी । - एभा २२ . ४१४ .
खूण , चिन्ह . ऐक विरक्तीची मागी । - एभा २२ . ६४७ . [ सं . मार्ग ; प्रा . मागणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP