Dictionaries | References

माजर

   
Script: Devanagari
See also:  मांजर

माजर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वाग, बिबटो, बी कुळांतलो घरांत पोसतात असो एक ल्हान प्राणी   Ex. माजरान हुंदराक धरलो
HYPONYMY:
बुकलो माजर
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমেকুৰী
bdमाउजि
benবেড়াল
gujબિલાડી
hinबिल्ली
kanಬೆಕ್ಕು
kasبیٛٲر
malപൂച്ച
marमांजर
mniꯍꯧꯗꯣꯡ
nepबिरालो
oriବିଲେଇ
panਬਿੱਲੀ
sanमार्जारः
tamபூனை
telపిల్లి
urdبلی , گربہ
noun  मादी माजर   Ex. माजर आपल्या पिलांक दूद पिवयता
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবিড়াল
gujબિલાડી
kasبِیٲر
oriବିଲେଇ
sanमार्जारी
urdبلّی , بلائی , بلیّا , بلاری

माजर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A cat. 2 n The core of a carrot. माझ्या घरांत मा0 व्याली काय? Said to one who has ceased to visit.

माजर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  मांजरूं
  A cat.

माजर     

 न. 
एक लहान ग्राम्य जनावर ; बिल्ली याचा रंग पांढरा , काळा , पिवळा , उदी , मुगी इ० , केंस मऊ व तुळतुळीत , डोळे घारे व शेपूट लांब असतें . हें उंदीर मारुन खातें ह्यास अंधारांत फार चांगलें दिसतें . रानमांजराची जात फार क्रूर असते .
गाजराचा गाभा , सुळा . [ सं . मार्जार ; प्रा . मंजार ] म्ह०
मांजराचे गळ्यांत घाट कोणी बांधावी ? =( स्वसंरंक्षणार्थ युक्ति म्हणून सर्व उंदरांनीं , मांजराच्या गळ्यांत घांट बांधल्यानें तिचा आवाज होऊन मांजर आलेलें कळेल , असें ठरविलें पण घांट बांधण्यास कोणी पुढें होऊना यावरुन ) दिसण्यांत सोपी पण करण्यास अशक्य अशी गोष्ट .
( व . ) मांजरीचें दांत तिच्या पिलास खात नाहींत = आपलें मनुष्य कितीहि बोललें तरी राग येत नाहीं .
मांजर गेलें लुटी आणि आणल्या चार मुठी .
०आडवें   - ( ल . ) एखाद्या कामास अडथळा येतो अशी समजूत आहे यावरुन . )
येणें   - ( ल . ) एखाद्या कामास अडथळा येतो अशी समजूत आहे यावरुन . )
०मारणें   पाप करणें ; ( मार्जारवध हें एक पातक आहे यावरुन ल . ) अपराध , गुन्हा करणें . माझ्या घरांत मांजर व्याली काय ?- ज्यानें भेटीस यावयाचें सोडलें आहे त्यास म्हणतात . मांजराची मावशी स्त्री . चिचुंद्री ( कारण मांजर ह्या प्राण्यास मारीत नाहीं ). मांजराचे पाय पुअव . ( ल . ) गिचमिड , चिडबिड अक्षर . कुत्र्याचे पाय या शब्दाशीं सामान्यतः जोडून उपयोग . मांजराचे पाय कुत्र्यावर करण एखाद्या गोष्टींत , कामांत कांहीं तरी लटपट , गडबड करणें . सामाशब्द -
०झांक    - संधिप्रकाश व रात्र यांच्या दरम्यानची वेळ ( यावेळीं मांजरें दृष्टीस पडत नाहींत यावरुन ).
०डोळ्या वि.  मांजराच्या डोळ्याप्रमाणें डोळे असलेला ; घारडोळ्या .
०मुतवणी  न. कोमट पाणी , द्रव .
०वेल  स्त्री. तांदुळाची एक जात . मांजरी स्त्री .
खाकेंत होणारी गांठ . ( या गाठीवर उपाय म्हणून तीवर लोणी लावून तें मांजराकडून चाटवितात . यावरुन ); खाकमांजरी पहा .
घुसळखांबाच्या रवीच्या फासाच्या दोर्‍या प्रत्येकी ; मांजरें ; मांदिरें .
मांजरांना फार प्रिय असलेली एक वनस्पति .
( कों . ) किसणी ; विळी .
( कों . ) मांजराची स्त्री . भाटी .
( गो . ) चटई ( लव्हाळ्याची ).
०कवळप   ( कों . ) अंथरुण गुंडाळणें . मांजरुं न . मांजर ( कोणत्याही लिंगीं - लडिवाळपणानें , तिरस्कारानें ). मांजरें न . घुसळखांबाची दोरी . मांजर्‍या स्त्रीअव . उंदर्‍यामांजर्‍या पहा .

Related Words

माजर   tabby   بیٛٲر   বেড়াল   মেকুৰী   बिरालो   मांजर   माउजि   मार्जारः   பூனை   പൂച്ച   ବିଲେଇ   बिल्ली   બિલાડી   ਬਿੱਲੀ   పిల్లి   ಬೆಕ್ಕು   true cat   cat   queen   अशूभ   दावखूल   अमंगळ   गुरगुरप   धांवप   अर्थवाद   खेळप   वाटी   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP