Dictionaries | References म माजला वसू, खायास काळ Script: Devanagari Meaning Related Words माजला वसू, खायास काळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांहीं कामधाम न करतां नुसता बसून खाणारा असतो त्यास निंदार्थी म्हणतात.[ वसू = धर्मार्था सोडलेला बैलपोळ ] बैल फार माजला, विशेषतः धर्मार्थ सोडलेला पोळ खूप माजला तरी त्याचा कांहीं नांगरास जुंपण्याच्या कामीं उपयोग नाहींकेवळ त्यास खावयास मात्र पुष्कळ लागावयाचें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP