Dictionaries | References म माझेंच नाक वर Script: Devanagari Meaning Related Words माझेंच नाक वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुस्तींत खालीं ( उताणा ) पडलेल्या माणसाचें नाक साहजिकच वर असणार. या स्थितींत नाक वर असण्याची प्रौढी मिळविणें हें निर्लज्जपणाचें आहे. -हरला तरी ज्याची मुजोरी जात नाहीं अशा माणसासंबंधीं योजतात. निर्लज्ज मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP