Dictionaries | References

माथण

   
Script: Devanagari
See also:  माथणी

माथण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A large open-mouthed डेरा or earthen vessel. Used in churning and to hold water.

माथण     

 स्त्री. रुंद तोंडाचा मातीचा डेरा , घागर , रांजण ( ताक घुसळण्याचा अथवा पाणी ठेवण्याचा ). [ सं . मंथ = घुसळणें ] माथवीय - न . डेर्‍यांतील पाणी . माथुला , माथुली , माथुलें - पुस्त्रीन . पाणी इ० भरावयाचें , डोक्यावर घेतां येण्याजोगें मडकें , डेरा . देऊनियां मिठी । पुडे महिया माथुलें । - तुगा ३५०१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP