Dictionaries | References

मान कापणें

   
Script: Devanagari

मान कापणें     

एखाद्याच्या उपजीविकेच्या साधनाचा नाश करणें
मुंडी मुरगाळणें. ‘ पार्थ बहु भला तुमच्या तो आनि अपार्थ कापिता माना । ’ -मोविराट ६.४१.
विश्वासवात करणें
फसविणें. मोठी हानी करणें. ‘ तुज उत्तरे ! मुलि ! दिल्हा म्यां कांपायास मान विश्वास ! ’ -मोद्रोण ४.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP