Dictionaries | References

मामाचे घरीं, भाचा कारभारी

   
Script: Devanagari

मामाचे घरीं, भाचा कारभारी     

भाचा पहा. भलत्याच्याच हातांत विशेषतः लहान व लाडक्या मुलाच्या हातांत कारभार असला म्हणजे तो बिघडतोच. [ मातृवंश परंपरेंत मामानंतर घराचा कारभार भाच्याकडेच वारसानें येतो. कांहीं जातींत ( उदा ० गारो ) भाचा मामाच्या मृत्यूनंतर कायद्यानें मामीचा नवरा होतो.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP