Dictionaries | References म मायेचा पूत Script: Devanagari See also: मायचा पूत Meaning Related Words मायेचा पूत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( आव्हान करतांना वापरतात )खर्या आईचा मुलगा. ( ल.) पराक्रमी, प्रतापी माणूस. ‘ असे परिणाम उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे. ’ -टि ४.९२.निंदा, उपहास, इ. अर्थानेंहि वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP