Dictionaries | References म मालकाची नजर व नोकराची कदर Script: Devanagari Meaning Related Words मालकाची नजर व नोकराची कदर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मालकानें स्वतः देखरेख ठेवल्याशिवाय नोकर काळजीपूर्वक काम करीत नाहीं व नोकरानें कितीहि काळजीनें काम केलें तरी मालकाच्या नुसत्या नजरेनें जें काम होतें तें नोकराच्या काळजीनेंहि होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP