Dictionaries | References

मालवज

   
Script: Devanagari

मालवज     

 पु. मालमत्ता ; वस्तुजात ; जिन्नस ; पदर्थ . ' आपला हिशोब कितेब ऐवज मालवज तरता बुडता पहात असतात .' - पेद २८ . ८५ . ' तुम्हीं तेथेंक असतां एवज माल वजाची कालजी असे नाही .' - पेद ३७ . ०४ . ( फा . माल + एवज )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP