Dictionaries | References

मालूम

   
Script: Devanagari
See also:  मालुम

मालूम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ज्ञात

मालूम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Known.

मालूम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Known.

मालूम

 वि.  कळलेले , ठऊक , माहीत , समजलेले , ज्ञात .

मालूम

 वि.  ज्ञात ; माहीत ; ठाऊक . मालूम करणें . - रा १५ . ३१ . [ अर . मअलूम ] मालूमत , मालुमत , मालूमात , मालुमात , माती - स्त्री .
   घडलेल्या गोष्टींतील सर्व मुद्दे , कलमें ; यच्चयावत परिस्थिति ( एखाद्या कृत्याची ); कच्ची हकीगत .
   माहिती . माझी मालुमात हि लिहिणें . - पेद २१ . ५५ . माहितीचा कागद
   पत्रांतील मजकूर . - पया १८० .
   ( भाषण , लेख इ० काचा ) खोटेपणा . या पत्रांत जें लिहिलें आहे ही सर्व मालुमत आहे , हा मजकूर खरा नव्हे .
   मालूम केलेली , सांगितलेली सर्व हकीगत ; अर्ज . - वि . खोटा ; बनावट ( दस्त ऐवज ). बहुत बारकाईनें ( चवकशी ) करुन मालुमातील असतील , निकामी तीं दूर करावीं . - वाडमा २ . ४४ . मालूम , दानद , मालूम मीदानद - स्त्री . ( विशेषतः सरकारी पत्रांतील ) कळवितों , निवेदन करतों , माहीत करतों अशा अर्थाचा शब्दसमूह . [ फा . मआलूम मिदानद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP