Dictionaries | References म माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये Script: Devanagari Meaning Related Words माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माळणीनें मारलें तर तिच्या फुलाचा सुवास तरी आपल्या अंगास लागेल. पण लोणारणीनें प्रेमानें जरी कवटाळलें तरी अंग काळें होणार ! गंधी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP