Dictionaries | References

माहेरवाशीण मुरडणें

   
Script: Devanagari

माहेरवाशीण मुरडणें     

माहेरीं आलेली मुलगी सासरीं परत जातांना तिला मुरड घातलेली करंजी मुद्दाम खाऊं घालतात. ( म्हणजे ती मुरडून परतून लवकर माहेरीं येईल अशी समजूत ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP