Dictionaries | References

मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी

   
Script: Devanagari

मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी     

तांबटाची ( कोंडयाची ) रोटी म्हणजे अगदीं हलक्या प्रकारचें खाद्य, ती मिजासखोराला काय उपयोगी ? एखाद्या मिजासखोराला तामटाची रोटी मिळणें म्हणजे त्याची दुर्दशा उडणें होय. एखाद्याची मिजास मोठी आहे पण दुर्देव त्याला कांहीं सुख भोगूं देत नाहीं त्यावेळीं ही म्हण लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP