Dictionaries | References

मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल बुरे

   
Script: Devanagari
See also:  मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल पुरे

मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल बुरे     

नवरा फार ऐटबाज असून बायकोकडे मात्र दुर्लक्ष करणारा. स्वतःच्याच मिजाशींत गर्क असणारा नवरा असला म्हणजे त्याचें बायकोकडे दुर्लक्ष होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP