|
पु ( संगीत ) एक राग . यांत षड्ज , तीव्र , ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी मध्यम , संवादी षड्ज , गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . वरील स्वरांशिवाय गांधार , धैवत व निषाद हे तीव्र स्वरहि लावण्याचा गायकांचा परिपाठ दृष्टीस पडतो .
|