Dictionaries | References म मिस Script: Devanagari See also: मिष , मिसक , मिसकट , मिसकटें Meaning Related Words मिस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बहाना मिस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. निमित्त ; ढोंग ; बतावणी ; सोंग .निमित्त .फसवणूक ; फसवेगिरी ; लबाडी . [ सं . ] मिषांतर - न . दुसरें निमित्त ; निराळीं बतावणी . वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं । - ज्ञा १८ . १३७७ . मिषा - वि . ढोंगी ; बतावणी करणारा ; खोटें कारण दाखविणारा ; सबबी सांगणारा .रुप ; आकार . पै अष्टधा भिन्न ऐसें । जें दाखविलें प्रकृतिमिसें । - ज्ञा १५ . ४८४ .०करा खोर - वि . ढोंगी ; बतावणी करणारा ; तोतया . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP