Dictionaries | References

मुकणा

   
Script: Devanagari
See also:  मुकण

मुकणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
not softened after steeping or boiling.
--a corn or grain. 2 Sullen, close, gloomily reserved.

मुकणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That remains hard after soaking. Sullen, close, gloomily reserved.

मुकणा     

 न. 
निःसत्व व हलका असलेला कडधान्याचा दाणा ; अशा दाण्याची रास .
( क्व . ) शिजविल्यानंतर किंवा भिजविल्यानंतर टणक राहिलेला दाणा . चाड ; - वि . उदास ; उदासीन वृत्तीचा [ मुका + दाणा ]
०हत्ती  पु. 
बिन सुळ्याचा हत्ती ; दंतहीन हत्ती .
( ल . ) ठेंगू व ढेरपोट्या इसम . मुकणीतूर - स्त्री किडकी तूर ; रोगट दाणा असल्यामुळें नासून जिची चांगली डाळ होत नाहीं अशी तूर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP