Dictionaries | References

मुचल्का

   
Script: Devanagari
See also:  मुचलका , मुच्लका

मुचल्का     

 पु. 
गुन्हेगार इ० पासून सरकारनें मी अशा तर्‍हेनें वागेन अशा कराराचें लिहून घेतलेलें वचनपत्र ; हमीपत्र ; जामीनपत्र ; कबूलपत्र .
करारनामा ; कतबा ; वचनपत्र .
पंचाइतीच्या पुढें लिहून दिलेलें करारपत्र ; वादीप्रतिवादींची जबानी . [ तुर्की . मुचल्का ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP