Dictionaries | References

मुजारत

   
Script: Devanagari
See also:  मुजारद , मुदारत , मुदारद , मुदारात

मुजारत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Courtesies, civilities, polite-

मुजारत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Courtesies. Reserving.
ad   Misused.

मुजारत     

 स्त्री. संभावना ; बर्दास्त . केवळ सांगण्यावरुनच मुदारत फलाण्याचा नातु म्हणोन करावयाची नाहीं . - ख ९ . ४७६६ . [ अर . मुदारत ]
 स्त्री. 
शिष्टाचार ; मानसन्मान .
आर्जव ; मनधरणी ; संभावना . ( क्रि० ठेवणें ; राखणें ). गंगाविष्णूची मुदारद करावी . - ख ४ . १९८४ .
मागें राखून ठेवलेली गोष्ट . ( क्रि० राखणें ; करणें ). - क्रिवि . चुकीनें मुजरत या अर्थी योजितात . [ अर . मुदारत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP