Dictionaries | References म मुडप Script: Devanagari See also: मुंडप Meaning Related Words मुडप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . मुकुट ; शिरताज ; पागोटें . डोक्याचें रक्षण करणारी कोणतीहि वस्तु . मुडुपें जैसीं कुंभस्थळें । दिग्गजांचीं । - ज्ञाप्र ४६० .गजरा ; पुष्पमाला . [ सं . मुंड + प ]०घसणी नी - स्त्री . ( काव्य ) पागोट्याशीं पागोटें किंवा डोक्याशीं डोकें घासण्याइतकी गर्दी ; दाटी ; चेंगरण्याइतकी गर्दी मंडपघसणी पहा . कृष्ण पहावया नरनारी । मुडपघसणी होतसे भारी । - एरुस्व ६ . १७ . [ सं . मुंड + घर्षण ] मुंडपी - पु . जटाधारी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP