Dictionaries | References

मुयर

   
Script: Devanagari
See also:  मुय्यार

मुयर     

वि.  ( व . )
निःसत्त्व ; कमजोर . मुयार कडबा
मुर्दाड ; बेहिमती ; निर्बळ ; नालायक ; कुचकामाचा . या मुयार पोरट्याच्या हातून नेटानें काम काय पार पडावयाचें आहे ? [ सं . मृत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP