Dictionaries | References म मुलगा Script: Devanagari Meaning Related Words मुलगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . मुलगा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A boy, a son. मुलगा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आत्मज , चिरंजीव , छोकरा , तनय , पुत्र , बेटा , लडका , लेक , सुत . मुलगा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नर संतती Ex. उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे/कृष्ण वसुदेवचे पुत्र होते. HYPONYMY:एकुलताएक मुलगा कुपुत्र सुपुत्र राजपुत्र संपाती जावळ मानसपुत्र द्रुम श्रीमंताचा लेक नवाबजादा दस्यु दत्त पुत्र धृष्टद्युम्न अत्रेय सावित्र ब्राह्मणपुत्र साहिबजादा अजित सिंह अथर्व ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लेक चिरंजीव तनय पुत्र पूत पोर पोरगा बालक बाळ आत्मज छोकरा सुतWordnet:asmলʼৰা bdफिसाज्ला benপুত্র gujપુત્ર hinपुत्र kanಮಗ kasنیٚچُو , لٔڑکہٕ , فرزنٛد kokपूत malപുത്രന് mniꯃꯆꯥꯅꯨꯄꯥ nepपुत्र oriପୁଅ panਪੁੱਤਰ sanपुत्रः tamமகன் telకుమారుడు urdبیٹا , فرزند , سلمہ , لڑکا , ولد , ابن noun साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती Ex. तो मुलगा खूपच हुशार आहे HYPONYMY:किशोर राहुल स्काउट अपविद्ध पुत्र ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पोरगा पोर पोरगेWordnet:asmলʼৰা bdहौवासा gujછોકરો hinलड़का kanಹುಡುಗ kasلٔڑکہٕ , کوٚٹ kokचलो malആണ്കുട്ടി mniꯅꯨꯄꯥꯃꯆꯥ nepकेटो oriବାଳକ panਲੜਕਾ tamபையன் telఅబ్బాయిలు urdلڑکا , بچہ , لونڈا , طفل , چھورا , چھوکرا मुलगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पुत्र ; छोकरा ; लेक .साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुषव्यक्ति .गुलामस्त्रीचा पुत्र . [ सं मूलक : ] मुलगी - स्त्री .कन्या .बाराचौदा वर्षांची , अविवाहित स्त्री .सून ( सासूसासरा सुनेस संबोधनार्थी मुली म्हणतात . ) काळें पदार्थ दिधला होता तेणेंचि तो मुली नेला । - मोस्त्री ३ ६९ .०उजविणें मुलीचें लग्न करुन तिच्या ऋणांतून मुक्त होणें .०गळ्याशीं गळीं लागणें - मुलगी उपवर होणें ; विवाह लांबणीवर टाकतां येणें कठीण होण्याइतकी मुलगी मोठी होणें .०सांगून - मुलीच्या बापानें किंवा नातलगानें , आमची मुलगी स्वीकारा अशी मुलास किंवा मुलाच्या तर्फे कोणा माणसास विनंति करणें . मुलगें - न . मूल . मुलें - नअव . मुलगे आणि मुली . मूल आणि मुलगा हे शब्द एकमेकांबद्दल योजतात . परंतु त्यांतील फरक असा :- मूल = म्हणजे कोणतेंहि लहान मूउ . व मुलगा म्हणजे पुत्र ; कोणाचा तरी लेक या अर्थी योजतात .येणें - मुलीच्या बापानें किंवा नातलगानें , आमची मुलगी स्वीकारा अशी मुलास किंवा मुलाच्या तर्फे कोणा माणसास विनंति करणें . मुलगें - न . मूल . मुलें - नअव . मुलगे आणि मुली . मूल आणि मुलगा हे शब्द एकमेकांबद्दल योजतात . परंतु त्यांतील फरक असा :- मूल = म्हणजे कोणतेंहि लहान मूउ . व मुलगा म्हणजे पुत्र ; कोणाचा तरी लेक या अर्थी योजतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP