Dictionaries | References म मुलाचे पाय पाळण्यांतच दिसतात Script: Devanagari See also: मुलाचे पाय पाळण्यांतच ओळखावे , मुलाचे पाय पाळण्यांतच दृष्टीस पडतात Meaning Related Words मुलाचे पाय पाळण्यांतच दिसतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलगा पुढें कसा निघणार हें त्याच्या बालपणाच्या क्रीडा व आकांक्षा यांवरुन कळून येतें. तु ० -The child is father to the man. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP