Dictionaries | References म मुलाना Script: Devanagari See also: मुलना , मुलाणा , मुल्ला Meaning Related Words मुलाना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मुसलमान जातीचा धर्मगुरु किवा शास्त्रवेत्ता ; मुल्ला .मुसलमान पंतोजी ; शिक्षक .बारा बलुतेदारांपैकीं एक . हा जातीनें मुसलमान असतो ; गांवांतील मशिदी , पीर , यांची व्यवस्था हा पहातो आणि मुसलमान लोकांचीं धर्मकृत्यें व लग्नें याच्याच देखरेखीखालीं होतात . - ज्ञाको ( म ) १७९ . [ अर . मौलाना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP