Dictionaries | References

मुले कुठारः

   
Script: Devanagari

मुले कुठारः     

मुळावरच घाव घालणें. ज्यावर एखाद्या गोष्टीची उभारणी झाली आहे त्यावरच हल्ला चढवून नाहींसा करणें. मूळ मुद्दाच मोडून काढणें. " हा केवळ तूर्तातूर्तचा उपाय झाला, पण समूळ गैरसोय दूर करण्यास ‘ मूले ० ’ या न्यायाचेंच अवलंबन केलें पाहिजे. ’ -केसरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP