Dictionaries | References म मुसकुरी Script: Devanagari See also: मुसकट , मुसकड , मुसकल , मुसकाड , मुसकाडी , मुसकूट Meaning Related Words मुसकुरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्रीनजनावराचें तोंड ; जनावराचा डोक्यापासून तोंडापर्यंतचा भाग .( तुच्छतेनें ) मनुष्याचें तोंड किंवा गाल ; गालफड . [ सं . मुख ; का . मुसुकु ] मुस्कट घेणें - ( माण . ) वस्त्रानें सर्वांग तोंडासहित झांकून घेणें . मुसकटणें , मुसकाटणें , मुसकुटणें - सक्रि .तोंडांत मारणें ; मुसकाड फोडणें .अक्रि . ( वस्त्रानें ) तोंड झांकून घेणें ; मुसकणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP