Dictionaries | References

मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी

   
Script: Devanagari

मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी     

जरा कोठें थोडी प्राप्ति झाली किंवा यश मिळालें तर मूर्ख मनुष्य मनांत मोठयामोठया कल्पना करुं लागतो व पुढें फसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP