Dictionaries | References

मूर्धान

   
Script: Devanagari
See also:  मूर्धा

मूर्धान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

मूर्धान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The head.

मूर्धान     

स्त्रीन .
डोकें ; शिर .
( भूमिति ) पाया ; पायाची रेषा . [ सं . मूर्धन ] मूर्धन्य - वि . मस्तकांतून किवा टाळ्याला जीभ लावून ज्याचा उच्चार करावा लागतो किंवा होतो असा ( वर्ण ); ऋ . ऋ , टवर्ग , र आणि ष हे वर्ण .
०भिषिक्त वि.  
राज्याभिषेक केला गेलेला ; सिंहासनाधिष्ठित ; पट्टाभिषिक्त .
( ल . ) मुख्य ; पुढाकार घेणारा .
०भिषेक  पु. राज्यावर बसतांना करावयाचा अभिषेक ; राज्याभिषेक . [ मूर्घा + आभिषेक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP