Dictionaries | References

मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥

   
Script: Devanagari

मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥     

‘ आधीं होता वाघ्या. ’ पहा. "चर्चिलचा दुराग्रहहि थोडासा निवळला तरी पण ‘ मूळ स्वभाव जाईना ’ ह्या म्हणीला अनुसरुन स्वराज्यदानाचा संकल्प उघड रीतीनें म्हणवेना. " -केसरी १३-३-४२. आधीं पहा. -एकच प्याला. १.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP