Dictionaries | References

मेंढ

   
Script: Devanagari
See also:  मेंढी , मेढ , मेढी , मेढें

मेंढ     

 स्त्री. 
 स्त्री. सीमा . मेंड पहा . आम्ही सरोन आपल्या मुलुखाच्या मेंढ्यावरी जाऊन ... - पेद २१ . ९६ .
 पु. भाताचें रोप तयार करण्याकरितां माळावर केलेला राब . - बदलापूर २८३ .
( को . ) वरच्या टोकास दुबेळकें असलेलें , छपरासाठीं , मांडवासाठीं जमिनींत पुरुन जें उंच उभें करितात अस लांकूड .
आंखूडखांब .
( कों . ) गुरें बांधण्याचा खुंटा .
ध्रुवतारा .
आधारस्तंभ .
दोरीचा पीळ . [ सं . मेठि - थि - धि ; प्रा . मेंढि ] म्ह० हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ . मेढकी , मेंढकी , कें - स्त्रीन . लहान मेढ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP