Dictionaries | References म मेंदी Script: Devanagari See also: मेंधी Meaning Related Words मेंदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A plant, Lawsonia inermis. Rox. मेंदी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A plant, Lawsonia inermis. मेंदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड Ex. नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती. ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজেতুকা bdजेन्थखा benমেহেদি gujમેંદી hinमेंहदी kanಮದರಂಗಿ kasمٲنٛزِ کُل malമൈലാഞ്ചി mniꯃꯦꯍꯟꯗꯤ nepमेहन्दी oriମେହେନ୍ଦୀ panਮਹਿੰਦੀ sanरक्तगर्भा tamமருதாணி telగోరింట urdمنہدی noun मेंदीच्या पानांना वाटून तयार केलेले वाटण Ex. दारात झाड असल्याने हवे तेव्हा मेंदी तयार करता येत असे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমেহেন্দী kasمٲنٛز urdمہندی , حنا noun मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड Ex. त्याने पावकिलो मेंदी विकत घेतली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমেহেন্দী gujમેંદી hinमेंहदी kasمٲنٛزِ kokमेथी malമൈലാഞ്ചി പൊടി oriମେହେନ୍ଦୀ panਮਹਿੰਦੀ urdمہندی , حنا , منہدی پاوڈر noun मेंदीच्या साहाय्याने शरीरावर काढलेली नक्षी Ex. तिने माझ्या हातावर सुंदर मेंदी काढली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:malമൈലാഞ്ചിയിടല് tamமருதாணி இடுதல் मेंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री , एक झाड . स्त्रिया याच्या पाल्यांत कात , चुना घालून तो वाटून त्यानें हातापायांचीं बोटें व नखें रंगवितात . ह्या झाडावरील फळांच्या घोंसास इसबंद म्हणतात . मुलांची दृष्ट काढण्यास हा घेतात . मेंदीच्या फुलांचें अत्तर काढतात त्यास हीन म्हणतात . [ सं . मेंधी ] मेंदा - पु मेंदींतील नर जाति . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP