Dictionaries | References

मेजमान

   
Script: Devanagari
See also:  मेजबान , मेजमानकी , मेजवान

मेजमान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mējamāna, mējamānakī or मेजमानी, मेजवान, मेज- वानकी or मेजवानी See above मेजबान & मेजबानी.

मेजमान     

वि.  
मेजवानीस , भोजनास बोलावलेला ( मनुष्य , पाहुणा ).
कुटुंबांतील आळशी व निरुद्योगी इसम .
( क्व . ) मेजवानी देणारा ( यजमान ).
( मेसमन या इंग्रजी शब्दाशीं साम्य जोडून चुकीनें ) खानावळवाला ; खानसामा . [ फा . मेझबान - मान ] मेजबानकी , मेजमानकी , मेजवानकी , गी - स्त्री .
मेजवानी देणें ; जेऊं घालणें ; आदरातिथ्य , सत्कार करणें .
आदरातिथ्य ; पाहुणचार .
स्वागतखर्च .
नजराणा पांच हजार रुपये सरकारांतून मेजवानगी पाठविली - ख ९ ४७४३ . [ फा . मेजबानी ] मेजबानी , मेजमानी , मेजवानी - स्त्री .
सोयरेधायरे , संपत्तिमान लोक यांस आदरानें मिष्टांन्नभोजन घालणें .
थाटाचें जेवण ; आतिथ्य ; मेहमानी ;
नजराणा . अदवानीकराकडील वकील मेजवानी व वस्त्रें घेऊन आले आहेत । - ख ६ . ३०९६ . [ फा . मेझ्बानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP