Dictionaries | References म मेलेल्याला मारणें Script: Devanagari Meaning Related Words मेलेल्याला मारणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुरी शिक्षा झालेल्याला पुन्हां शिक्षा करणें, हें कृत्य शूरपणाचें किंवा माणुसकीचें नाहीं. ‘ मेलेल्याला कायं मारायचें आहे असें वाटून माझ्याच्यानेंहि जितकें बोलावयाचें योजलें होतें तितकें बोलवलें नाहीं. ’ -आमच्या इंदूचें शिक्षण, पा. ८६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP