Dictionaries | References

मेल्यामागें सर्पण आणि तर्पण

   
Script: Devanagari

मेल्यामागें सर्पण आणि तर्पण     

मनुष्य मेला म्हणजे त्याचें और्ध्वदेहिक व उत्तरक्रिया करावी लागते. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेली म्हणजे ती निस्तरावी लागते. एखादें कार्य होऊन गेलें म्हणजे मागून त्याची निरवानिरव करावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP