Dictionaries | References

मेहमान

   
Script: Devanagari
See also:  मेहमन

मेहमान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आमंत्रित, अतिथि

मेहमान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A respectable person fostered by Government, whether for service rendered or as a favorite, a Government-pensioner.

मेहमान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A guest.

मेहमान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अतिथी

मेहमान     

 पु. 
अतिथि ; सत्कार करण्याकरितां बोलावलेला किंवा अवचित आलेला मनुष्य .
ज्याची वंशपरंपरागत जमीन , घरदार , हक्कसंबंध इ० कांहीं नाहीं असा उपरी गांवकरी .
( कु . ) केलेल्या चाकरीकरितां किंवा कृपापात्र म्हणून सरकारनें पोसलेला अब्रूदार मनुष्य ; सरकारी पेनशनर . [ फा . मेहमान ] मेहमनकी , मेहमानकी - स्त्री . मेहमानचा गुण किंवा त्याची स्थिति . मेहमानगी - स्त्री . मेहमानी ; आदरसत्कार ; मैत्री ; सलूख . अलीयेदल शहानें चारी पादशाहासी मेहमानगी केली . - इमं १३ . मेहमानी - स्त्री . आतिथ्य ; पाहुणचार ; मेजवानी ; नजराणा . खंड फारीक झाल्यावर थोडीबहुत त्यांची मेहमानी करुन बहुमानें त्यास त्यांचे स्थळास पाठवून द्यावें . - मराआ २२ . [ फा . मिहमानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP