Dictionaries | References म मोंख Script: Devanagari See also: मोक , मोख Meaning Related Words मोंख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. धान्यादिकांच्या आंत जो बीजभूत अंश असतो तो .सुपारीच्या मध्यभागाचा मऊ पदार्थ ; नारळांतील अकूर ; मोड किंवा बीजाचा खाण्यामध्यें येणारा भाग . मोखर , मोखार - वि .मऊ ; कठिण नसलेला ; सहज मोडणारा किंवा फुटणारा ; ढिसूळ ( दगड इ० ).भरभराटीचें ; जोमानें वाढणारें ; वयाच्या मानानें बाळसेदार व सुरेख असलेलें ( मूल ). [ मुख ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP