Dictionaries | References

मोठा जीव करणें

   
Script: Devanagari

मोठा जीव करणें     

जोराचा प्रयत्‍न करणें
नेटाने प्रयत्‍न करणें
धैर्याने काम करणें
नेटाने करणें.
उदार होणें
मन मोठे करणें
विशाल दृष्‍टि ठेवणें
मन संकुचित न करतां उदार बुद्धीने पाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP