Dictionaries | References म मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र Script: Devanagari Meaning Related Words मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 या तीन्ही गोष्टी कितीहि जरी र्हास, नाश पावल्या तरी त्यांचें मूळचें वैभव, प्रभाव कांहीं शिल्लक राहतोच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP