Dictionaries | References म मोरया होणें Script: Devanagari Meaning Related Words मोरया होणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खेळखंडोबा होणें ; फजिती होणें . ' मग शिक्षकांच्या परिषदेंत त्यांच्या सूचनेचा मोरया झाला असल्यास नवल काय ?' - के २४ . २ . १९३९ . ( गणपतीचें विसर्जन करतांना मोरया ' असें मोठ्यानें ओरडतात यावरुन .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP