Dictionaries | References म मोल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य Rate this meaning Thank you! 👍 मोल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयचीय वस्त घेतल्यान वा विकतल्यान ताच्या बदलाक घेतिल्लें धन Ex. हे मोटारेचें मोल कितें? HYPONYMY:पटी मोल भाडें उदार किरकोळ मोल ठोक मुल्य ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किमंत दर भाव दुडूWordnet:asmদাম bdबेसेन benদাম gujકિંમત hinमूल्य kanಬೆಲೆ kasقۭمت , مۄل malവില marमूल्य mniꯃꯃꯜ nepमूल्य oriଦାମ୍ panਕੀਮਤ tamவிலை telవెల urdقمیت , دام , قدر , مول , بھاؤ noun मानदंडाच्या आदाराचेर खंयच्याय वस्तूचें बी म्हत्व Ex. दिसानदीस नितीक मुल्यां देंवत आसात / हालीं मनशाक कसलोच रेस्पेत उरूंक ना HYPONYMY:मोलावणी ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मान रेस्पेत किंमतWordnet:kasمۄل , قۭمَت urdقیمت , دام , مول noun जाचे वरवीं वस्तू बी विकतात अशी एक थारायिल्ली निश्चीत दर Ex. आयज बटाट्यांचें मोल खूब वाडलां ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दर भावWordnet:asmদাম bdबेसेन benদর gujભાવ kasقٕمَت marभाव mniꯃꯃꯜ꯭ꯌꯥꯝꯅ꯭ꯍꯥꯏꯒꯠꯂꯦ oriଦର panਭਾਅ telరేటు urdبھاؤ , قیمت , ریٹ , دام See : दर, मोलावणी, मोलावणी Rate this meaning Thank you! 👍 मोल A dictionary, Marathi and English | Marathi English | | Price or rate. 2 Wages of labor, hire, fare. मोलानें धुणीं धुणें To speak evil of people. मोलानें विकणें To sell at its value; to have its worth found. Rate this meaning Thank you! 👍 मोल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Price. Wages of labour, hire.मोलानें विकणें Sell at its value.मोलानें धुणी धुणें To speak evil of people. Rate this meaning Thank you! 👍 मोल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : मूल्य, किंमत, मूल्य Rate this meaning Thank you! 👍 मोल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. किंमत ; दर ; मूल्य ; द्रव्य ; असमय मौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोलाहो - मोसभा ५ . ४६ . बिदागी ; कोणी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली मजूरी ; मजूरीचे पैसे मोलें घातलें रडाया । - तुगा . - ज्ञा १८ . १६७ . [ सं . मूल्य = मोल ] मोल देणें - विकणें . मोलास तुटणें - किंमतींत कमी होणें . सोन्याचें कडें घडविलें । तरी काय सोनें मोलास तुटलें - ह २१ . २६१ .०करी मोलारी - पु . मजूर ; कामकरी ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारा माणूस .०करीण स्त्री. कुणबीण ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारी स्त्री . - गांगा १०९ .०कारु पु. ( महानु . ) मोल करणारा ; गिर्हाईक . कुडा होय मोलकारु - भाए ३८१ .०तोल न. किंमत ; मजूरी ; खर्च ( मोल द्वि ).०मजुरी मजूरी - स्त्री . मजूरी घेऊन केलेलीं लोकांची कामें समुच्चयानें किंवा अशीं कामें करुन मिळविलेलें द्रव्य ; नोकरी ; काबाडकष्ट . वान - वि . उपयुक्त ; किमतीचें ; महत्त्वाचें . इतिहासभिज्ञास तें पुस्तक फार मोलवान होईल . - टिलि ४ . ४ . १ . गुणग्राही ; किंमत करणारा . मोला आगळा - वि . ( काव्य ) योग्य किंमतीच्या बाहेर किंवा जास्त मौल्यवान ; बहुमोल ; भारी किंमतीचें . द्रौपदीस दिधले अलंकार । मोला आगळे अपार . [ मोल + आगळा ] मोला महागाचा - वि . अतिशय महाग ; फार किंमतीचा . [ मोल + महाग ] मोलारी - पु . सामान्यपणें मोलकरी ; पुरुष मजूर मोलारीण - स्त्री . स्त्री मजूर ; मोलकरीण ; मोल मजूरीनें काम करणारी स्त्री किवा बाई . मोलावणें , मोलाविणें - क्रि . किमतींत वाढ होणें ; किंमत काढणें . नुसती किंमत विचारणें ; मोल - किंमत , दर लावणें ठरविणें , करणें खरेदी करण्याकरितां किंवा नुसते मोलावून अजमावण्याकरितां चाललेला जनसंमर्द . - हिंदु ११ . २ . ३० . Rate this meaning Thank you! 👍 मोल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य, दाम Related Words मोल मोल चडप मोल थारावप मोल करपी मोल दवरप मोल-फुगोवणी मोल वाडप पाजपाचें मोल घरघोडा बाजार मोल कौड़ी के मोल बिकना मोल मातीस मिळणें दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं मूल्य किरकोळ मोल गोल-मोल तोल मोल मोल करप मोल तोल मोल थारावणी मोल भाव मोल लेना मोल वाड bargain worth उननाय मुज्रा சாணைக்கூலி ఇనుముపనివాడు કકરામણ ঘষার মজুরি ଶାଣମଜୁରି वरतीं मोल, पाण्यांत म्हैस गरीबाच्या ज्वारीला रत्नाचें मोल जसा माल, तसे मोल लंकेंतु भांग्राक मोल ना बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे माल तसें मोल पाण्यांत म्हैस, बाहेर मोल परेशानी मोल लेना प्रेमाला मोल नाहीं ਕੀਮਤ दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक? ताका आयिल्याक म्हशी मोल इत्याक? माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना पाण्यांत म्हैस व वर मोल अधिमूल्य बांद्राय बेसेन खालामनाय گراں فروشی تھزٕ گٮ۪لہٕ அதிக விலை বেশী দাম নেওয়া ମୂଲ୍ୟ મૂલ્ય അമിത വിലയീടാക്കൽ value आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच) झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल rate charge per unit মূল্য ಬೆಲೆ किरकोळ विक्री किंमत अल्पशो मूल्यम् फुटकर मूल्य monetary value নির্ধারিত মূল্য ਪਰਚੂਨ ਮੁੱਲ ଅଧିଗଣନ ଦାମ୍ ଖୁଚୁରା ଦର કિંમત છૂટક કિંમત മൂല്യം deal toll घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ कानसणी किंमत ठेवणे rating evaluation दाम खालाम रेताई मूल्य रखना price گٔسایہِ وول ریتائی மதிப்புவை Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP