Dictionaries | References

मोहतीर

   
Script: Devanagari
See also:  मोहतर , मोहतूर

मोहतीर     

पु
मुर्हूत ; अठ्ठेचाळीस मिनिटांचा काल , वेळ .
( ल ). योग्य काल ; शुभकाल ; ऋतु , क्षण .
शूद्र स्त्रीचें , पुरुषाचें दुसरें लग्न , विधवाविवाह ; पाट पहा . ( क्रि० लावणें ; लागणें ). [ मुहूर्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP