Dictionaries | References म मोहो Script: Devanagari See also: मोह Meaning Related Words मोहो A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mōhō m Vulgar corruption of मोह. मोहो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . मोह अपभ्रंश ; मोह पहा . मधुभक्षिका भधु संचयार्थ जें पोळें करीत असतात तें . पु. एक वृक्ष ; याच्या फुलांपासून दारु काढतात . [ सं . मधु , मधुक ; प्रा . महु ; उरि . बं . महु ] मोहतेल , टेल - न . मोहटीपासून , मोहाच्या बियांपासून काढलेलें तेल ; मोहाळ . [ मोहटी + तेल ]०माशी स्त्री. एक प्रकारची मधमाशी . ही मोहो तयार करते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP