Dictionaries | References

म्हतारपणीं न् ढोवळा मणी

   
Script: Devanagari

म्हतारपणीं न् ढोवळा मणी     

(१.) म्हातार्‍यास वास्तविक नट्टा पट्टा करण्याची आवश्यकता नसते व हौसहि नसते. परंतु तसा आवास्तव शोक एखाद्या म्हातार्‍यानें दाखविल्यास ही म्हण लावतात. ढोबळ किंवा मोठाले मणी घालून म्हातारपणीं नटण्याचा प्रयत्न केला तर तो हास्यास्पद होईल असा भाव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP