Dictionaries | References

म्हांद

   
Script: Devanagari
See also:  म्हान

म्हांद     

 न. ( गो . ) कणगरासारखा एक कंद . याचे तुकडे तुपांत तळून साखरेंत घोळून खातात . हे कंद औषधी असतात व ते वेलीच्या मुळाला होतात . विषावर उतारा म्हणून हा कंद खावयास देतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP