Dictionaries | References म म्हाळसा Script: Devanagari Meaning Related Words म्हाळसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खंडोबाची स्त्री .कुंकवाचा मोठा टिळा लावणारी , धष्टपुष्ट आणि अव्यवस्थित राहणारी भांडकुदळ स्त्री .पूज्य देवता ( खंडोबाची बायको म्हणून ). म्हाळसाईनें केलें धांवणें , - दावि १०१ .०कांत पु. खंडोबा ; म्हाळसेचा कांत .०देवी स्त्री. खडोबाच्या बायकोचें नांव . म्हाळोबा पु . खंडोबाचें किंवा खंडेरावाचें नांव . [ महालसाकांत , म्हालसाकांत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP